Connect with us

Govt Job

(Covid-19 Vaccination Details) राज्यातील 18 वर्षे आणि वरील नागरिकांनी लससाठी कशी नोंद करावी?

Published

on

Covid-19 Vaccination Details

सध्याच्या कोरोनाच्या काळात आपल्या भारत सरकारने 18 वर्षे पूर्ण व त्या वरील नागरिकांसाठी लसीकरणाची नोंद करण्यासाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. ही माहिती सर्व गरजू लोकांपर्यंत पोहोचवा.

राज्यातील 18 वर्षे आणि वरील नागरिकांनी लससाठी कशी नोंद करावी?

Ads

पहिल्या किंवा दुसरा covid vaccine डोस साठी Register करा👇
1. Login on : www.cowin.gov.in
2. Google वर जाऊन cowin.gov.in टाईप करा.
3. Register/ Sign in yourself मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.
4. OTP रजिस्टरड फोननंबर वर येईल तो तेथे टाका व क्लिक करा.
5. Vaccine Registration form भरा..
6. हा फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड/पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/ वोटर कार्ड/पासपोर्ट इ. यापैकी एक गोष्टीची माहिती द्यावी लागेल.
7. तुमच्या जन्म वर्षावर तुम्हाला आता लस घेता येईल की नाही ते निश्चित होईल.
8. तुम्ही vaccine साठी Rregistration केल्याचा मेसेज मोबाईलवर येईल.
9. Schedule appointment वर क्लिक करा.
10. नंतर पिन कोड टाका.
11. Sesstion निवडा – सकाळचे किंवा दुपारचे.
12. Vaccin center व Date निवडा.
13. Appointment book करुन ती confirm करा.
14. Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.
15. त्यामुळे vaccination center वर vaccine देणे सोपे होईल

स्त्रोत : प्रत्यक्ष वेबसाईटवरील अनुभव www.cowin.gov.in

Click Below For Registration

Ads Below The Content

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending