Connect with us

News

शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर – परीक्षा 6 एप्रिल रोजी घेण्यात येणार

Published

on

Scholarship Exams 2021

Scholarship Exams 2021  – शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली!

Scholarship Exams 2021 : शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर – परीक्षा 6 एप्रिल रोजी घेण्यात येणार – राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 21 मार्च रोजी राज्यभरात विविध केंद्रांवर होणार होती. मात्र, महाराष्ट्र लीक्सेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 मार्च घेण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, आता हि परीक्षा 6 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 21 मार्च रोजी राज्यभरात 37 जिल्ह्यांतील 761 उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती. ही परीक्षा इयत्ता आठवीसाठी घेण्यात येते.

Ads

Ads Below The Content

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending