Connect with us

News

MPSC परीक्षेची नवीन तारीख जाहीर!

Published

on

आताच प्राप्त अपडेट नुसार MPSC ची नवीन तारीख जाहीर झाली आहे. आता हि परीक्षा पुढील रविवारी म्हणजेच २१ मार्च २०२१ रोजी होणार आहे.

Ads

 

या पत्रकात आणखी दोन सूचना आयोगानं दिल्या आहेत :

  • 14 मार्च 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेसाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारांना वितरित करण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश प्रमाणपत्रामध्ये नमूद परीक्षा उपकेंद्रावर संबंधित उमेदवाराला प्रवेश देण्यात येईल.
  • 27 मार्च 2021 रोजी आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 तसंच, 11 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या दोन्ही परीक्षा नियोजित तारखेलाच घेतल्या जातील. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेल नाही.

Previous UPDATE (मागील अपडेट )

 

Ads Below The Content

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending